वंदे मातरम,

वैष्णव

कविता

सुशीलकुमार

भांगडिया

भारतीय जनता पक्ष किसान मोर्चा सा. मा. प्रदेश कार्यकारिणी सदस्य

पदभार

राजकारणी

भारतीय जनता पक्षाच्या किसान मोर्चामध्ये सामाजिक माध्यम प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून पश्चिम विदर्भात कार्यरत आहेत.

महाराष्ट्र सेवक

महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेसाठी राजा हरिश्चंद्र फाऊंडेशनचे अध्यक्ष म्हणून समाजसेवेत २४/७ कार्यरत आहेत.

धर्मरक्षक

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव जहाँगीर तालुक्याचे तालुका प्रमुख तसेच करूनेश्वर शाखेचे स्वयंसेवक म्हणून कार्यरत आहेत.

५०,०००+

सामाजिक परिवार

१०००+

सेवा उपक्रमांमध्ये सहभाग

१५+

पारितोषिक प्राप्त

१२०+

सामाजिक मध्यमांमध्ये प्रसिद्धी

बातम्या

संपर्क

आमच्याशी संपर्क करण्यासाठी खालील बटनवर क्लिक करून संपर्क करावा, आम्ही आपल्या सेवेत २४/७ उपलब्ध आहोत!