३१ जुलैला संदेश, १ ऑगस्टला काम सुरू; पुलाच्या प्रश्नावर डॉ. वैष्णव भांगडियांचा संदेश ठरला निर्णायक

राज्य महामार्ग क्र. ३९९ वरील शेलगाव बोंदाडे येथील पुलाच्या गंभीर स्थितीचा प्रश्न डॉ. वैष्णव भांगडिया यांनी ३१ जुलै रोजी रस्ते विभागाच्या सचिवांच्या निदर्शनास व्हॉट्सअॅपद्वारे छायाचित्रांसह सविस्तर माहिती पाठवून आणला. पुलाच्या संरक्षणात्मक रिटर्न भागालगत झालेल्या नुकसानीमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती त्यांनी…




