Category Blog

Your blog category

घरपट्टी न भरणाऱ्यांचा सर्व शासकीय योजनांचा लाभ थांबविण्यात यावा – वैष्णव भांगडिया

राज्यातील शहरी व ग्रामीण भागात नागरिकांकडून घरपट्टी भरण्याकडे होणारे वाढते दुर्लक्ष शासनाच्या महसूलावर मोठा परिणाम घडवत आहे. गावांचा व शहरांचा सर्वांगीण विकास अडथळलेला असून मूलभूत सुविधा पुरविण्यात अडचणी निर्माण होत आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य वैष्णव भांगडिया…

९९ रुपयात शेतकऱ्यांसाठी आणावा बीएसएनएल शेतकरी सिम कार्ड फोरजी प्लॅन – वैष्णव भांगडिया

राज्यातील शेतकऱ्यांना परवडणाऱ्या दरात मोबाईल सेवा आणि इंटरनेट सुविधा मिळण्यासोबतच त्यांना शेतीविषयक महत्त्वाची माहिती सहज मिळावी आणि संपर्काचा अडथळा येऊ नये यासाठी भाजप किसान मोर्चा प्रदेश सदस्य वैष्णव भांगडिया यांनी बीएसएनएलकडून विशेष मोबाईल योजना लागू करून घेण्याच्या मागणीचे निवेदन देत…

शेतकरी आणि सामान्य कुटुंबासाठी मुख्यमंत्री पवनचक्की योजना सुरू करा – वैष्णव भांगडिया

भाजप किसान मोर्चा सा. मा. पश्चिम विदर्भाचे प्रदेश सदस्य वैष्णव कविता सुशीलकुमार भांगडिया यांनी अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांना भाजप किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेशद्वारे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत निवेदन देत मुख्यमंत्री पवनचक्की योजना सुरू करण्याची मागणी…

मुख्यमंत्र्यांचे लाडक्या बहिणींना रक्षाबंधन निमित्त 18,000 रुपये वर्षाला भेट : वैष्णव भांगडिया

करंजी येथील अंगणवाडी सेविका उषा लहाने यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेची माहिती देण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी समवेत घटक पक्षांच्या महायुती सरकारच्या या महत्वाकांक्षी योजनेचा लाभ कसा घ्यावा व त्यासाठी काय करावे लागेल, कोणत्या…

अखेर रिसोड – शिरपूर – वाशिम एसटी सुरू : वैष्णव भांगडिया यांच्या प्रयत्नांना यश

भाजप किसान मोर्चा प्रदेश कार्यकारिणी सदस्य वैष्णव भांगडिया यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अकोल्याचे विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाठ यांना रिसोड – शिरपूर – वाशिम एसटी सुरू करण्यात यावी यासाठी २ वेळच्या फेरी बाबत निवेदन देण्यात आले होते ज्यामध्ये रिसोड ते…